शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बड्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:50 IST

वर्धमाननगरातील एका अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा घातला.

ठळक मुद्देबुकी गजाआड : लाखोंचे साहित्य जप्त

लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : वर्धमाननगरातील एका अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा घातला. तेथे सिडनी विरुद्ध पर्थ दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या एका बुकीला पोलिसांनी अटक केली.योगेश ऊर्फ जग्गू बेलाराम सेवानी (वय ३४) असे बुकीचे नाव आहे. तो जीवनधारा अपार्टमेंट, वर्धमाननगरात राहतो. तो क्रिकेट सामन्यावर बेटिंग करतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी योगेश आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिगबॉस २०-२० क्रिकेट सिरीजच्या सिडनी विरुद्ध पर्थ सामन्यावर सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला.गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, उपनिरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.