शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी घेतली मित्रजित खोब्रागडे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:36 IST

जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.

ठळक मुद्देसिंचन व्यवस्था सुधारण्यावर भर देण्याची गरज केली नमूददादाजी खोब्रागडे यांना भारतरत्न देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. यावेळी दादाजी खोब्रागडे यांचे चिरंजीव मित्रजित खोब्रागडे यांच्यासोबत राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांची ख्यालीखुशाली विचारली. त्यांच्या अडचणी व गरजा समजावून घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्थेत अधिक सुधार होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मित्रजित यांनी, दादाजी खोब्रागडे यांच्या नावे संशोधन करण्यासाठी भूखंड देण्यात यावा, दादाजींना भारतरत्नने सन्मानित केले जावे अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली.यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी, दादाजींनी एच एम टी धानाचे वाण शोधून काढले मात्र त्याचा फायदा त्यांना झाला नाही. असे लाखो शेतकरी देशात आहे. मात्र इतरांना त्याचा फायदा होत आहे. सरकार केवळ १५- २० लोकांचेच भले करत आहे असे मत व्यक्त केले.दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी