शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेडिकलमध्ये रॅगिंगची तक्रार  : विद्यार्थ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:24 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली.

ठळक मुद्दे निनावी तक्रार असल्याचे झाले स्पष्ट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली. रॅगिंग झाले नसल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी तसे लेखी लिहूनही दिले. या निनावी तक्रारीमुळे मात्र महाविद्यालयात खळबळ उडाली.केंद्रीय रॅगिंग समितीला २०१८- १९ च्या शैक्षणिक सत्रातही मेडिकलमध्ये रॅगिंग झाल्याची एक तक्रार मिळाली होती. त्यात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे नावही नमूद होते. परंतु अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या चौकशीत एकही विद्यार्थी रॅगिंग झाल्याबाबत कबुली द्यायला तयार नव्हता. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावरही त्यांनी लेखी स्वरूपात रॅगिंग झाली नसल्याचे प्रशासनाला कळवले. हा अहवाल केंद्रीय समितीला पाठवल्यावर हे प्रकरण निवळले. त्यानंतर आता एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीकडे आली आहे. परंतु पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी नाकारले. याचा अहवाल लवकरच या समितीकडे सोपविला जाणार आहे. ही निनावी तक्रार असली तरी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा सूचना केल्या आहेत, तसेच वसतिगृहाचे निरीक्षण करण्यासही सांगितले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी