शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २० हजार ऑटोरिक्षांवर लागतील ‘क्यूआर कोड स्टिकर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:11 IST

वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागाचा पुढाकारकोड स्कॅन करून नातेवाईकांना पाठवता येईल माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे.परमिटधारक ऑटोचालक व कॅब चालकांच्या गाड्यांमध्येच हे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. कोणताही प्रवासी स्टिकर लागलेल्या ऑटोमध्ये सवार होताच क्यूआर कोडला मोबाईलने स्कॅन करू शकणार आहे. स्कॅन करताच प्रवाशाला ऑटोचालकाचे नाव, गाडीचे क्रमांक व फोटोसह अन्य आवश्यक माहिती उपलब्ध होईल. ही माहिती प्रवासी आपल्या सुरक्षेकरिता आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकेल. यामुळे कुटुंबीयांना संबंधित प्रवासी कोणत्या ऑटोमध्ये बसून प्रवास करत आहे, याची माहिती मिळेल. ही व्यवस्था विशेषत्वाने तरुणी व महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यान्वित होत आहे. या कोडच्या माध्यमातून संबंधित ऑटो किंवा कॅबला पोलिसांद्वारे ट्रॅक केल्या जाऊ शकणार आहे. अशा स्थितीत प्रवासीही क्यूआर कोड स्टिकर्स असलेल्या ऑटोलाच प्राधान्य देतील. या व्यवस्थेचा लाभ परमिटधारी ऑटोचालकांनाही होणार आहे. सोमवारी सर्व दहा परिमंडळातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागाचे आयुक्त (शहर) विक्रम साळी यांच्या हस्ते क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाचीडीसीपी विक्रम साळी यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे सांगितले. विशेषत्वाने प्रवासी महिला काही ऑटोचालकांच्या अशिष्ट वर्तनाला बळी पडतात. त्यांच्याच सुरक्षेच्या अनुषंगाने या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. ऑटोचालक जवळच्या ट्राफिक ऑफिसला पोहोचून स्टिकर लावू शकणार आहेत.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाnagpurनागपूर