शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वकिली व्यवसायात सामाजिक दृष्टिकोन ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:20 IST

प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले.

ठळक मुद्देन्या. मकरंद कर्णिक यांचे आवाहन : एचसीबीए स्टडी सर्कलमध्ये मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत बुधवारी न्या. कर्णिक यांचे ‘निर्णयामध्ये सामाजिक दृष्टिकोन’ विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना करिअरमध्ये दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन केले. कायदा मोडून निर्णय देणे म्हणजे न्याय नव्हे. न्याय करताना नवीन नियमांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून भविष्यातील न्यायदानाचा मार्ग सोपा होतो. न्यायासाठी झगडताना प्रत्येकवेळी जुने निवाडे उपयोगात येतीलच असे नाही. प्रकरणातील तथ्येही अनेकदा न्यायदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे वकिलांनी जुन्या निवाड्याची चिंता करीत बसू नये. बरेचदा छोटे प्रकरणही मनाला समाधान देऊन जाते. कारण, त्या प्रकरणामध्ये शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात असे न्या. कर्णिक यांनी पुढे बोलताना सांगितले. त्यांनी वैयक्तिक जीवनात काही प्रेरणादायक अनुभवही कथन केले.संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. कर्णिक यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या सभागृहात पार पडला. अनेक नवोदित वकिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल