शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama attack:पेट्रोल पंप बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:29 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पंप सायंकाळी ७ ते ७.२० मिनिटांपर्यंत बंद ठेवले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांतर्फे मौन : जिल्ह्यातील २४५ पंपांवर वीज व विक्री बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पंप सायंकाळी ७ ते ७.२० मिनिटांपर्यंत बंद ठेवले.विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दहशतवादी कृत्याची कठोर शब्दात निंदा केली. ते म्हणाले, वीर शहिदांनाा श्रद्धांजली देण्यासाठी कन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनच्या (सीआयपीडीए) आवाहनार्थ नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप २० मिनिटे बंद ठेवून पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील २४५ पंपासहनागपुरातील ८६ पंपांवरील लाईट बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या माध्यमातून पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी देशातील शहिदांच्या कुटुुंबीयांसोबत असल्याचा संदेश देण्यात आला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPetrol Pumpपेट्रोल पंप