शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ला म्हणजे भारताच्या पाठीत केलेला वार : उज्ज्वल निकम यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:40 IST

पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘जस्टा कॉजा’ वार्षिक परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.निकम यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘जस्टा कॉजा’ वार्षिक परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. दहशतवादी हल्ल्यांमुळे देशात नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळताना काळजी घ्यावी लागते. गुन्हा सिद्ध करण्यासाठी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडणे आवश्यक असते. त्यामुळे पुलवामा हल्ला प्रकरणात प्रत्येक पाऊल सावधपूर्वक उचलावे लागणार आहे. तर्कसंगत पुरावे मांडले तरच पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होईल असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी प्रास्तावित केले.महिलांनी अधिकारांसाठी लढावे - वासंती नाईकमुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध’ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांची पूजा करणे भारतीय संस्कृती आहे. असे असताना महिलांवर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार केले जातात. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. त्यामुळे महिलांनी स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी नि:संकोचपणे न्यायालयाचे दार ठोठवावे असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमDr. Babasaheb Ambedkar Collegeडॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यापीठ