शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सविता हरकरे यांना झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 10:13 IST

सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकल्याणी ढोले, पारोमिता गोस्वामी, डॉ. कापसे, डॉ. थोरात यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यासोबतच दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या कल्याणी ढोले यांना डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवा कार्य पुरस्कार, कष्टकरी, महिलांसाठी काम करणाऱ्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ.प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांना ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महिलांच्या आरोग्यावर उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ. माधुरी थोरात यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. १ जानेवारी रोजी नागपूर येथे मान्यवरांना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Journalistपत्रकार