शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:04 IST

वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्देम. रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या बैठकीत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेची विदर्भस्तरीय कार्यकारिणीची बैठक केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हरिसिंग सभागृह, सेमिनरी हिल्स येथे आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध विषयांवरील संघटनेचे धोरण ठरविण्यात आले. त्यानंतर वनरक्षक, वनपाल यांची तक्रार निवारण सभा प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे यांच्या कक्षात घेण्यात आली. मंडे यांनी समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. सभेत वनरक्षक, वनपालांची अन्यायकारक वेतनश्रेणी, राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ प्रशासकीय शिफारस, संप काळातील वेतन मिळावे, कायम प्रवास भत्त्यातील त्रुटी दुर कराव्या, अति दुर्गम भागात मोटारसायकल पुरवठा करावा, साप्ताहिक रजा, रजा कालावधीतील वेतन अतिरिक्त कर्तव्य भत्ता पोलीस विभागाप्रमाणे मिळावा, कर्तव्यादरम्यान मृत्यू झाल्यास पोलीस विभागाप्रमाणे लाभ मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या. तक्रार निवारण सभेला संघटनेचे कार्याध्यक्ष माधव मानमोडे, संरक्षक दिलीप कापशिकर, रामदास धोटे, विशाल मंत्रीवार, भारत मडावी, सुधीर हाते, नितीन गडपायले, पूनम बुद्धावार, प्रभाकर अनकरी, बापूराव गायकवाड, संजय माघाडे, सपना टेंभरे, सचिन गडलिंगे, संजय पर्रेकर, अनिल खडतकर, अश्विनी डोंगरे, शरद घुगे, विजय रामटेके, नरेश चापले, लहुकांत काकडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभागEmployeeकर्मचारी