शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांची मनपापुढे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:41 IST

लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरून कमी केल्याने बेरोजगार झाले आहेत. नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी कंत्राटी अभियंत्यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे सोशल डिस्टन्स ठेवून निदर्शने केली.

ठळक मुद्देकामावर परत घेण्याची मागणी : लॉकडाऊनमध्ये झाले बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरून कमी केल्याने बेरोजगार झाले आहेत. नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी कंत्राटी अभियंत्यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे सोशल डिस्टन्स ठेवून निदर्शने केली.महापालिकेत ५८ कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राट पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात कंत्राट संपल्याने मुदतवाढ मिळेल अशी या सर्वांना अपेक्षा होती. आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना स्थायी समितीने केली होती. मात्र प्रशासनाने फेरप्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी केले.निदर्शने केल्यानंतर अभियंत्यांनी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याशी चर्चा करून कामावर परत घेण्याची मागणी केली. महापालिकेत कर्मचारी व अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याचा कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी पद्धतीवर कनिष्ठ अभियंत्यांना कामावर घेतले होते. यात राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांचा समावेश आहे. १५ ते २५ हजार रुपये वेतन मिळत होते. भविष्यात महापालिकेत कायम केले जाईल. या आशेने कंत्राट पध्दतीवर काम करीत होते. मात्र मनपाच्या निर्णयामुळे त्यांच्यावर बेरोगारीची वेळ आली आहे या कंत्राट अभियंत्यांना कामावर परत घ्यावे अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाagitationआंदोलन