शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाविरुद्ध निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 21:07 IST

देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अ‍ॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे खासगीकरणाने नोकऱ्या जाण्याची भीती

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अ‍ॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले. सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने करण्यात आली. देशातील सर्व विमानतळांवर आंदोलन शृंखला राबविण्यात आली.आंदोलन विमानतळावर रडार कॉम्प्लेक्ससमोरील कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी एएईयूचे शाखा सचिव एन.सी. निनावे, आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते, एएआयएससीचे सहायक सचिव आणि विमानतळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाप्रकारचे आंदोलन देशातील अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मंगलोर आणि गुवाहाटी या सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.निनावे म्हणाले, खासगीकरणामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रोजगारावर संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. विमानतळाच्या विकासासाठी खासगीकरण हा उपाय नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी विमानतळाचे संचालन करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे सरकारने खासगीकरण करू नये. आंदोलनात युनियनचे यावलकर, आष्टनकर, उमरेडकर, गवई, बरडे, संदेश पाटील, पीटर आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर