शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन; डिसेंबरमध्ये मुंबईत अधिवेशन घेण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:47 IST

कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला.

ठळक मुद्दे कामकाज समितीची बैठक

आॅनलाईन लोकमतनागपूर : कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून लेखी सूचना मागविण्यात येणार आहे. सर्व लेखी प्रस्तावावर साधकबाधक चर्चा होऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येणार आहे. सध्यातरी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.बापट म्हणाले, सुरू असलेले अधिवेशन आणखी दोन आठवडे वाढवून चार आठवड्याचे घेण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधिमंडळ सभागृहात बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत केली. अधिवेशनाचा कालावधी वाढवायला हरकत नाही, पण विरोधक सभागृहात चर्चेच्या वेळात चर्चा करीत नाहीत. अनावश्यक वेळ घालवितात. आता अधिवेशनाचा कालावधी वाढविणे शक्य नाही. विदर्भाचा फायदा होईल, अशा अनेक विषयांवर दोन्ही सभागृहात विस्तृत चर्चा झाली आहे. आता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे काहीही औचित्य नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. मुंबईत जुलै महिन्यात पाऊस असल्याने तेथील अधिवेशन नागपुरात घ्यावे व नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत डिसेंबरमध्ये अधिवेशन घेतले जावे असाही एक विचार यावेळी बोलून दाखवण्यात आला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७