शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठांना दरवर्षी पाच कोटी देण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:44 IST

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी पाच कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी

नागपूर : मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी पाच कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली आहे. तसेच, तिन्ही विद्यापीठांना निधी वाटप करताना जाणीवपूर्वक भेदभाव केला नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्ती भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने शासनाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला यावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी येत्या बुधवारपर्यंत वेळ दिला. न्यायालयाने तिन्ही विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी देण्यात आल्याचे पाहून निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली होती व त्यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयeducationशैक्षणिक