शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव सहा वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:09 IST

फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देपर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती

 

 

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.भाजपाचे आमदार सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी फुटाळा तलावातील पाणी दूषित होत असल्याकडे लक्ष वेधले होते. यावर पर्यावरण मंत्री कदम यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, नागपूर महानगरपालिकेने फुटाळा तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव १८ जानेवारी २०११ रोजी सादर केला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडे १ आॅक्टोबर २०१२ रोजी मंजुरीसाठी पाठवला. सद्यस्थितीत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. तसेच फुटाळा तलवातील पाणी दूषित होत असल्याबद्दल त्यांनी सांगितले की, नीरी या संस्थेने सन २०१७-१८ या कालावधीकरिता तयार केलेल्या पर्यावरणीय सद्यस्थिती अहवालानुसार तलावाच्या प्रदूषण पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही.

 

 

 

 

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Futala Lakeफुटाळा तलाव