शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

एकाच छताखाली बजेटमध्ये प्रॉपर्टीज

By admin | Updated: March 28, 2017 01:55 IST

लोकमतचा तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये सुरू असून, दुसऱ्या दिवशी ग्राहकांची गर्दी होती.

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो : नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या प्लॉट, फ्लॅट, डुप्लेक्स, बंगल्यांना मागणी, आज अखेरचा दिवसनागपूर : लोकमतचा तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये सुरू असून, दुसऱ्या दिवशी ग्राहकांची गर्दी होती. ग्राहकांना नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सचे किफायत दरातील प्लॉट, फ्लॅट, डुप्लेक्स, बंगलो एकाच छताखाली पाहण्याची संधी आहे. काही जणांनी फ्लॅट आणि प्लॉटची नोंदणी केली आहे. आयोजन सर्वोत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, अशा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन वर्षांतून दोनदा व्हावे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी लोकमतशी बोलताना दिली. अशा प्रॉपर्टी शोचे आयोजन क्वचितच बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया शीतल माटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या पतीसोबत वर्धा रोड येथील फ्लॅटच्या खरेदीसाठी आल्या होत्या. काही बिल्डर्सच्या योजना उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. स्वमालकीचा एक फ्लॅट असून, गुंतवणुकीच्या दृष्टीने प्लॉट पाहण्यासाठी एक्स्पोमध्ये आल्याची प्रतिक्रिया सत्यप्रसाद दुबे यांनी दिली. प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नामांकित डेव्हलपर्सने ले-आऊटची योजना आणली आहे. अनेकांनी साईटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय काही स्टॉलवर ग्राहकांनी बजेटमधील फ्लॅट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एक्स्पोनंतर ते साईट व्हिजिट करणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नामांकित बिल्डर्सचे स्टॉलप्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पिरॅमिड सिटी, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स, द इम्पिरिएन, नानिक गु्रप, पायोनियर, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., ग्रीन स्पेस इन्फ्रा, संदीप ड्वेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल), नक्षत्र बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, एचडीएफसी बँक, ओम शिवम बिल्डकॉन प्रा.लि., एन.के. रिएलेटर्स, इन्फ्राव्हेंचर प्रा.लि., श्री साई असोसिएट्स, पुष्कर होम्स प्रा.लि., प्रसन्ना डेव्हलपर्स, नीलगगन डेव्हलपर्स, डील माय प्रॉपर्टी डॉट कॉम, सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., हरिहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सेंट्रल ट्रेड कॉर्पोरेशन (ओरेव्हा), आॅर्बिटल एम्पायर, जय वॉलपेपर, ‘युनिक सिटी’ एव्हीसी होम्स, कन्सेप्ट बिल्डर्स, कृष्णा बिल्डकॉन, ग्रीन लाईन आदी बिल्डर्स व डेव्हलपर्सचे स्टॉल आहेत. अतुल यमसनवार यांना सोन्याचे नाणेतीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये दररोज भाग्यशाली सोडत काढण्यात येणार आहे. विजेत्याला एक ग्रॅम सोन्याचे नाणे भेटस्वरूपात २८ मार्चला एक्स्पोच्या समारोपीय कार्यक्रमात देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत अतुल यमसनवार हे भाग्यशाली सोडतीचे विजेते ठरले आहेत.