शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिगांव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराचा तपास प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 20:06 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास प्रगतिपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी उपस्थित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास प्रगतिपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी उपस्थित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, जिगाव प्रकल्प उपसा सिंचन योजना क्र. २ मध्ये मे. बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी, यवतमाळ निविदेसाठी पात्र नसताना पात्र ठरावे व त्याचा आर्थिक फायदा व्हावा या गैरउद्देशाने कट व अन्यायाने संगनमत करून कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर यांनी कंपनीने निकषाप्रमाणे न केलेल्या कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. कंपनीने ते बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापर केला व पात्रता अटी तपासणी कार्यवाहीमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून खोटा पुरावा सादर करून शासनाची फसवणूक केली, असे अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांच्याकडून करण्यात आलेल्या उघड चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने कंपनीचे संचालक व सात अभियंता यांच्याविरुद्ध खामगाव पोलीस स्टेशन येथे गेल्या ३ नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन