शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील खासगी रुग्णालयांनी परत केले ६६ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:35 IST

corona Nagpur News कोरोना काळात शासन दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीचे शुल्क वसूल केले. यासंदर्भात २५० हून अधिक तक्रारी होत्या. मनपा प्रशासनाने अशा खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना आतापर्यंत ६६ लाख रुपये परत केले आहेत.

ठळक मुद्देकोविड रुग्णांकडून जादाची वसुलीउपचाराचे अधिक पैसे घेण्याच्या २५० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात शासन दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीचे शुल्क वसूल केले. यासंदर्भात २५० हून अधिक तक्रारी होत्या. मनपा प्रशासनाने अशा खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना आतापर्यंत ६६ लाख रुपये परत केले आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. शासकीय रुग्णालयात खाटा नव्हत्या. रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले. मात्र अनेक खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली ५ ते ८ लाख रुपयांची वसुली केली. या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी आल्या. याला आळा घालण्यासाठी मनपाने ऑडिटरची नियुक्ती केली. अधिक शुल्क वसुलणाऱ्यांना दंड आकारला. यात सेव्हन स्टार, विवेका, एलेक्सिस, वोक्हार्टसह अन्य रुग्णालयांचा समावेश आहे. जादा आकारणी केलेल्या काही निवडक रुग्णालयांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम परत केली. परंतु अजूनही आठ रुग्णालयांनी वसूल केलेले जादाचे दीड कोटी शुल्क अजूनही परत केले नाही.

 १.९१ कोटीचे जादा शुल्क वसूल

खासगी रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांपैकी ४,१६२ बिलांचे अंकेक्षण महापालिकेने केले. खासगी रुग्णालयांत उपलब्ध खाटांपैकी ८० टक्के खाटा शासनाने जारी केलेल्या दरसूचीनुसार आरक्षित असतात तर २० टक्के खाटांवर रुग्णालय त्यांच्या दराने बिलाची आकारणी करू शकते. तरीही काही रुग्णालयांनी ८० टक्के खाटांवर दाखल रुग्णालयांकडून जादा दराने बिलाची आकारणी केल्याचे तपासणीत आढळून आले. ७५३ देयकांमधून सुमारे एक कोटी ९१ लाख ४५ हजार ६५५ रुपये खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा वसूल केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस