शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा नागपुरात मुक्काम, राजभवनात कडेकोट सुरक्षाव्यवस्था; शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

By योगेश पांडे | Updated: April 19, 2024 23:16 IST

पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर ४.२० मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर पावणेसात वाजता हेलिकॉप्टरने नागपुरला परतले व सात वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्धा येथून सुरुवात केली. तळेगाव येथे आयोजित सभेनंतर पंतप्रधान मुक्कामासाठी नागपुरात आले. शनिवारी सकाळी ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नांदेडकडे रवाना होतील.पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर ४.२० मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर पावणेसात वाजता हेलिकॉप्टरने नागपुरला परतले व सात वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले. रात्री त्यांचा तेथेच मुक्काम असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यांनी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास साधे जेवण घेतले.शनिवारी सकाळी सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावरून नांदेडकडे प्रयाण होईल. दरम्यान, सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजभवनात बोलविले आहे. त्यात आजी-माजी आमदारांसोबतच जवळपास १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुर्व विदर्भात झालेले एकूण मतदान आणि नेमक्या स्थिती ते जाणून घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४