गौरव : जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पल्लीवाल दिगंबर जैन सभेचे अध्यक्ष व दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभयकुमार पनवेलकर यांना नागपूरकर जैन समाजातर्फे ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा लक्ष्मीनगरातील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात गौरव करण्यात आला.
गौरव
By admin | Updated: October 6, 2015 04:21 IST