शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:51 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल २८ पर्यंत होऊ शकतो घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे.सूत्रांच्या मते बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही विभागीय कार्यालयाला २६ मेपर्यंत परीक्षेचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर निकालाची तिथी ठरेल, अशी शक्यता आहे. २८ मेपर्यंत ऑनलाईन निकाल घोषित होऊ शकतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाला परीक्षेचे काम लवकरात लवकर संपविण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानंतरच निकालाची तारीख ठरविण्यात येणार आहे. सूत्रांच्या मते २२ मे रोजी सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक मंडळाच्या मुख्यालयात झाली. यात परीक्षेच्या कामाची समीक्षा करण्यात आली. यात चार विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे. २४ मेपर्यंत परीक्षेचे काम पूर्ण करायचे होते. या कालावधीत मुंबई व पुणे विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नाशिक व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झालेले नाही.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर