शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजीसीए’ अधिकाऱ्याचा अहवाल तयार

By admin | Updated: September 17, 2015 03:26 IST

राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे आल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए) ....

राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे : दिवसभर चौकशीनागपूर : राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे आल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय)अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत केली. डीजीसीए अधिकाऱ्याने चौकशी अहवाल तयार केला असून गुरुवारी नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणार असल्याची माहिती आहे. गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी डीजीसीएच्या पश्चिम क्षेत्राचे (मुंबई) सहायक संचालक ब्राह्मणे आणि एएआयच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक चीम सोम यांनी स्वतंत्ररीत्या बुधवार सकाळपासूनच चौकशी सुरू केली. ब्राह्मणे यांनी धावपट्टी आणि सीमेच्या आतील परिसराची पाहणी केली. सोलर फेन्सिंग, लँडिंग सिस्टीम, जोल गन आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सर्व पैलूंची चौकशी केली. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) कार्यान्वयन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यासह त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केल्याची माहिती आहे. राष्ट्रपतींच्या विमानासमोरून गेलेली आठ डुकरे सोलर फेन्सिंगच्या खालून धावपट्टीवर आली होती आणि फेन्सिंगच्या खालून परत गेली व टॅक्सी-वेच्या गेटमधून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोलर फेन्सिंगच्या त्रुटींवर लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाश टाकला होता, हे उल्लेखनीय.(प्रतिनिधी)