तयारी सुरक्षेची! हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. आधी सचिवालय दाखल होते अन् त्यापाठोपाठ सुरक्षेची जबाबदारी वाहणारे पोलीस. राज्यभरातील वेगवेगळ््या ठिकाणाहून पोलीस दलाच्या तुकड्या गुरुवारपासून नागपुरात दाखल व्हायला सुरूवात झाली. यात महिला पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश होता. सर्वांनीच कंट्रोल रुम परिसरात हजेरी लावून सुरक्षेविषयीच्या सर्व जबाबदाऱ्या जाणून घेतल्या.
तयारी सुरक्षेची!
By admin | Updated: December 4, 2015 02:59 IST