शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींनी फसविल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 00:40 IST

इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देवात्सल्य ग्रुपचे सीएमडी : इंदूरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गाडगे यांच्यासह त्यांचे सहकारी नवाब बेग व मनवेंद्र मजुमदार यांच्याविरुद्ध इंदूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपकर्त्यांमध्ये वैभव निमा, प्रवीणसिंग, अजय पाटीदार, सुनील पांडे, किशोर सांखला, अरुणकुमार सराफ, राजेंद्र पाटीदार, अवतारसिंग व मनजित कौर यांचा समावेश आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गाडगे यांनी वात्सल्य बिल्डर्स ग्रुप ही कंपनी स्थापन करून राऊ येथे प्रेस्टीज व उमरीखेडा येथे शिव रेसिडेन्सी-२ नावाने ले-आऊट टाकले. त्यांनी दोन वर्षात ले-आऊट विकसित करून भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे पीडितांनी २०१३ मध्ये त्या ठिकाणी भूखंड खरेदी केले. परंतु, त्यांना सहा वर्षानंतरही विकसित भूखंडाचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.‘रेरा’च्या आदेशाचे पालन नाहीपीडितांनी ‘रेरा’कडेही तक्रार नोंदवली होती. ‘रेरा’ने पीडितांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. परंतु, गाडगे यांनी त्या आदेशाचे पालन केले नाही. तसेच, गाडगे यांनी दिलेले पोस्ट डेटेड धनादेशही अनादरित झाले. त्यांनी शिव रेसिडेन्सी-२ मधील ७५० भूखंडधारकांना फसवले. त्यांनी रहिवासी उपयोगाची जमीन नसतानाही त्यावरील भूखंड विकले व ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी या प्रकल्पाची ‘रेरा’मध्ये नोंदणी केली नाही असाही तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.गुंतवणूकदारांना पैसे परत केलेसर्व प्रकल्प नियमानुसार विकसित केले आहेत. शिव रेसिडेन्सी-२ प्रकल्पाकरिता काही परवानगी घेतल्या नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. प्रकल्पातील गुंतवणूकदारांना गेल्या सहा दिवसात एक कोटी रुपये परत केले आहेत. काहीजण व्याजाची मागणी करीत आहेत. प्रफुल्ल गाडगे

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूकnagpurनागपूर