शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांची लाच मागणारा नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलके गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:04 IST

बार संचालकाला आठ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याला अखेर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देबारचालकाला मागितली होती लाच

आॅनलाईन लोकमतनागपूर : बार संचालकाला आठ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याला अखेर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्या अटकेमुळे पोलीस दलातील खाबूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हिंगणाजवळच्या मोंढा येथील बार संचालक नीलेश सिंग यांनी बार स्थलांतरणाची परवानगी देण्यासाठी आयुक्तालयात अर्ज दिला होता. अनेक दिवस झुलविल्यानंतर आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याने सिंग यांना आठ लाख रुपयांची लाच दिल्यास काम करून देऊ, असे म्हटले. आपण आठ लाख रुपये देऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर पोलकेने पाच लाख आणि नंतर तीन लाखात सौदा पक्का केला. मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे हे प्रकरण आले. सिंग यांनी पोलकेला पुन्हा फोन केला तेव्हा तातडीने एक लाख रुपये पाठविण्यास सांगितले. या प्रकाराची डॉ. के. व्यंकटेशम यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी एसीपी अश्विनी पाटील यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. पाटील यांनी बुधवारी आणि गुरुवारी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्याचा शुक्रवारी अहवाल दिला. त्यात पोलके लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज शुक्रवारी त्याला रात्री ८ वाजता सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी अटक केली.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय