शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्मृतिदिन : देशभरातील २६४ शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:20 IST

264 martyred policemen Saluted, Nagpur Newsयावर्षी देशभरात २६४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. पोलीस विभागातर्फे या शहीद झालेल्या पोलिसांना बुधवारी पोलीस स्मृतिदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी देशभरात २६४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. पोलीस विभागातर्फे या शहीद झालेल्या पोलिसांना बुधवारी पोलीस स्मृतिदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली. पोलीस मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंडवरील पोलीस स्मृती स्तंभाजवळ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.शहर पोलीस आयुक्तालय व इतर पोलीस घटकांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतिदिन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस हौतात्म्य दिनााचे महत्त्व विशद केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, अप्पर पोलीस आयुक्त डी.के. झलके, नवीनचंद्र रेड्डी, अप्पर आयुक्त गुन्हे सुनील फुलारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाच्या अधीक्षक रेश्मा नांदेडकर, नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, जावेद अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व शहीद पोलिसांच्या नावांचे वाचन करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस