शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 25, 2016 02:59 IST

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८७३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्यांची यादी मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालनालयातून जारी झाली.

नागपुरातील १८ : ग्रामीणमधील २० नागपूर : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८७३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्यांची यादी मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालनालयातून जारी झाली. त्यात नागपुरातील ३८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मेच्या तिसऱ्या किंवा अखेरच्या आठवड्यात पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी होते. त्यामुळे दोन महिन्यांपासूनच अनेक जुगाडू अधिकारी मुंबईत चकरा मारत होते. त्यातील काहींना आपल्या मनासारखे ठिकाण मिळवून घेण्यात यश आले तर काहींची मात्र साफ निराशा झाली. राज्यातील ४३८ पोलीस निरीक्षकांच्या यादीत नागपुरातील १८ निरीक्षकांची नावे आहेत. त्यात प्रामुख्याने आजी माजी ठाणेदार असलेल्या अरुण जगताप, राजा पवार, खताळे आणि भापकर यांचाही समावेश आहे. नागपूर ग्रामीणमधून हेमंतकुमार खराबे, अरुण गोवेकर, कैलास तानकर यांचीही बदली झाली असून, त्यातील खराबे यांना तीन दिवसांपूर्वीच हिंगण्याचे ठाणेदार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) राजेश दुद्धलवार यांचीही नागपूर शहरात बदली झाली आहे. बदलीच्या यादीनुसार, एसीबीचे दिनकर सावरकर, किशोर सुपारे हे देखील शहरात येत असून, लोहमार्ग पोलीस तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंकुश पिंपरेसह तीन अधिकारी शहर पोलीस दलात रुजू होणार आहे. त्याचप्रमाणे शहर आणि ग्रामीणमधील २० सहायक निरीक्षकांची देखील बदली झाली आहे. (प्रतिनिधी)