शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Hinganghat News : हिंगणघाटात कडेकोट पोलिस बंदोबस्त; तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 11:06 IST

Hinganghat Burnt Case : जळित प्रकरणातील प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटकडे रवाना झाले असून, तिच्या मूळगावी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जळित प्रकरणातील प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटकडे रवाना झाले असून, तिच्या मूळगावी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.3 डिसेंबर रोजी पेट्रोल टाकून पेटवण्यात आलेल्या प्राध्यापिकेने सोमवारी नागपुरातील खासगी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला. तिचा मृतदेह आम्ही तोपर्यंत उचलणार नाही जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, अशी भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली होती. मात्र  मात्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक मंत्री सुनिल केदार  व माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह स्वीकारला व ते हिंगणघाटकडे रवाना झाले.

श्रद्धांजली अर्पण करून पीडितेच्या शाळेला दिली सुट्टीवर्धा, हिंगणघाट येथील जळीत  पीडितेचीआज सकाळी साडे सहा च्या सुमारास निधन झाले. या घटनेची वार्ता शाळेच्या मुख्याध्यापकेस शाळेतील विद्यार्थ्यांना मिळताच पीडितेच्या शाळेत शोकसभा घेऊन पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर शाळेला सुट्टी देण्यात आली

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट