शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:16 IST

उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी आज एकाच दिवशी हलगर्जीपणे विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालकांवर कारवाई केली.

ठळक मुद्देमास्क बंधनकारकदिवसभरात ४ हजार वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी आज एकाच दिवशी हलगर्जीपणे विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालकांवर कारवाई केली. उपराजधानीत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. या संबंधाने शासन प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपाययोजना करण्यासंबंधी नागरिकांना सुचविले जात आहे. मात्र अनेक नागरिक अजूनही हलगर्जीपणा दाखवत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलिसांनी आता अशा निष्काळजी नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, उपराजधानीतील वाहतूक शाखा पोलीस तसेच सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कारवाईची मोहीम सुरू केली. दिवसभरात पोलिसांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालक आणि नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ऑन द स्पॉट १३ लाख, २१ हजार, ४८० रुपयांचा दंड वसूल केला. घराबाहेर निघाल्यानंतर मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईला नागरिक जुमानत नसेल तर पुढच्या काही दिवसात यापेक्षा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई पुढीलप्रमाणे; केसेस व दंडपो.स्टे - १७८४ - ३,९६,०८०वाहतूक - २१२२ - ९,२५,४००एकूण - ३९०६ - १३,२१,४८०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस