शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कळमनात विष तर प्रतापनगरात रॉकेल पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:30 IST

कळमन्यात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर प्रताप नगरात एका व्यक्तीने रॉकेल पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर प्रताप नगरात एका व्यक्तीने रॉकेल पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.कळमन्यातील डिप्टी सिग्नल, बाजार चौकाजवळ राहणारे आसकरण शाहू (वय २५) याने १८ मेच्या रात्री ७ च्या सुमारास विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांनी शाहूला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.त्याचप्रमाणे सुभाषनगर, बुद्धविहाराजवळ राहणारे रामलाल छोटेलाल यादव यांनी १३ मे रोजी रॉकेल प्राशन केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान १८ मेच्या रात्री ८ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमित रामलाल यादव (वय ३२) यांनी दिलेल्या सूचनेवरून आधी एमआयडीसी आणि नंतर प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर