शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता शिवाजी विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:21 IST

बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्याक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबाकी सर्व ठीक आहे या कवितासंग्रहाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्यक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. लोकनाथ यशवंत यांचे चारही कविता संग्रह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अभ्यासासाठी यापूर्वीच घेतलेले आहेत. सरळ सोप्या नेमक्या शब्दात खूप मोठा आशय अल्पाक्षरी कवितेतून ते व्यक्त करतात. त्यामुळे त्यांची कविता ह्रदय आणि मेंदूवर एकाच वेळी प्रहार करते. रोजच्या जीवनातील अनुभवाचे कवितांचे विषय असल्याने त्यांची कविता परिणामकारक होते. याचमुळे त्यांच्या कवितेवर चित्रपट आणि नाटकेही झालेली आहेत.

 

 

 

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र