शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी : ४१४ कोटी रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 21:51 IST

बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी मंगगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देविधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी मंगगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.अमित झनक, विजय वडेट्टीवाार, अमर काळे, अस्लम शेख, अमिन पटेल आदींनी यबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीचे माजी अध्यक्ष जतीन मेहता व इतर संचालकांनी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेकडून प्राप्त केलेल्या ४१४ कोटी रुपयाच्या कर्ज सुविधेचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाले आहे. यााप्र्रकरणी बीकेसी पाोलीस ठाणे ययेथे भादंवि कलम १२० (ब), ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपसासाठी आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेनेही यसंदर्भाात तक्रार केली असून सीबीआय मुंबईने देखील गुन्हे दााखल केले आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा