शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

फरार वकील उकेची माहिती द्या

By admin | Updated: June 16, 2017 01:56 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी फरार वकील सतीश महादेवराव उके

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी फरार वकील सतीश महादेवराव उके याचा शोध घेण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका (०२/ २०१७) प्रकरणात सतीश महादेवराव उके ( वय अंदाजे ३६ वर्षे, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी, अजनी) याला २० जून २०१७ ला कोर्टात हजर राहणे बाबतचा जमानती वॉरंट /आदेश काढला होता. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथील अवमान याचिका (क्र. ०७/२०१६) प्रकरणात सतीश उकेला दोन महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याबाबतचा न्यायालयाने निर्गमित केलेला पकड वॉरंट याप्रमाणे जमानती आणि अटक वॉरंट बजावण्याची जबाबदारी अजनी पोलिसांवर होती. पोलिसांनी प्रदीर्घ कालावधी होऊनही उकेचा शोध घेण्यात यश न मिळवल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.