शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोहोचण्यापूर्वीच मुंबईला परतले विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:50 IST

इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमानाच्या उड्डाणादरम्यान कार्गो सेक्शनमध्ये आगीसंदर्भात वार्निंग झाल्यानंतर विमान परत मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता नागपूरकडे रवाना झाले आणि रात्री ८.१२ वाजता नागपुरात पोहोचले.

ठळक मुद्देइंडिगो विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग : आठ तासानंतर नागपुरात पोहोचले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमानाच्या उड्डाणादरम्यान कार्गो सेक्शनमध्ये आगीसंदर्भात वार्निंग झाल्यानंतर विमान परत मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता नागपूरकडे रवाना झाले आणि रात्री ८.१२ वाजता नागपुरात पोहोचले.गुरुवारी दुपारी १२.३० वाजता विमानाने मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर १.१० वाजता वैमानिकांना विमानाच्या कार्गो सेक्शनमधून वार्निंग मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे वार्निंग फायर इंडिकेशन (संकेत) होते. विमानाने जवळपास अर्धे अंतर कापले होते. वैमानिकांनी लगेचच विमान मुंबईत उतरविण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी २.२२ वाजता लॅन्डिंग करण्यात आले. आपात्कालीन व्यवस्थेंतर्गत विमानाच्या दरवाजापर्यंत शिडी लावून प्रवाशांना उतरविण्यात आले आणि बसमध्ये बसवून टर्मिनल इमारतीपर्यंत आणले. लगेचच विमानाची तपासणी करण्यात आली. दुपारी ३.०४ वाजता विमान सुरक्षित असल्याची घोषणा करण्यात आली. शिफ्ट पूर्ण झाल्याने दुसऱ्या चालक दलासोबत सायंकाळी ६.४० वाजता विमानाला नागपूरकडे रवाना करण्यात आले. विमानातील प्रवासी आणि नागपूर निवासी प्रतीक यांनी या घटनेनंतर गुरुवारी प्रवास रद्द केला. काही लोकांनी तिकिटाची रक्कम परत घेतली, तर काही प्रवाशांना अन्य विमानाने नागपुरात पाठविण्यात आले.

 

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर