शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:03 IST

जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले.

ठळक मुद्देदोघांना अटक : जरीपटका पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. बुधवारी दुपारी मेकोसाबाग लेंडी मैदानातील वाचनालयाजवळ पोलिसांनी ही कारवाई कली. शिनू मृगेसन शेट्टीयार (वय २१, रा. संत लहानुजीनगर, जरीपटका) आणि राजकुमार भगवानसिंग ठाकूर (वय ४०, रा. बडकुवा, जि. सागर,मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.कॉलेज बॅग घेऊन स्प्लेंडरवर एक तरुण वाचनालयाजवळ बसला आहे, त्याच्याजवळ पिस्तूल आहे, अशी माहिती बुधवारी दुपारी जरीपटका पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी शिनूला अटक केली. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळले. ते कुणाकडून घेतले, याची चौकशी केली असता शिनूने मध्य प्रदेशातील ठाकूरचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी ठाकूरलाही ताब्यात घेतले. या दोघांना शस्त्रकायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. परिमंडळ पाचचे उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, उपनिरीक्षक वसंत पवार, हवालदार गजेंद्रसिंग ठाकूर, नायक गणेश बरडे, आसिफ शेख, आनंद मरस्कोल्हे, रवी अहिर, गणेश गुप्ता, मुकेश यादव, पवन यादव आणि हरीश इंगळे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेArrestअटक