यंदा जूनआधीच मृगाच्या धारांचा अनुभव येतो आहे. ढगांच्या लडी उलगडू लागल्या आहेत. अशावेळी पिसारा फुलवून मयूरराजाला नाचावसं वाटलं नाही तर नवलच. महाराजबागेतील या मोराने शनिवारी लोभसवाणे नृत्य केले अन् सर्वांचीच नजर आपल्यावर खिळवून ठेवली.
पिसारा फुलला :
By admin | Updated: May 17, 2015 02:50 IST