शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ निखळला; डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:06 IST

जेष्ठ आंबेडकरवादी साहित्य, प्रखर व्यक्ते, रिपब्लिकन स्टुंडेट फेडरेशनचे माजी अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन मंगळवारी पहाटे ५ वाजता झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जेष्ठ आंबेडकरवादी साहित्य, प्रखर व्यक्ते, रिपब्लिकन स्टुंडेट फेडरेशनचे माजी अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन मंगळवारी पहाटे ५ वाजता झाले.

भाऊ हे माझ्यासाठी बंधूस्थानी होतेभाऊ हे माझ्या निकटवर्ती वर्तुळातले बंधूस्थानी असलेले व्यक्तिमत्त्व. सामाजिक अन्यायाबाबतच्या अनेक मुद्यांबाबत त्यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले आहे. विदर्भ साहित्य संघाने भरविलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या संमेलनाचे उद््घाटन रा.सु.गवई यांच्या हस्ते करण्यात आले होते, असे स्मरण ज्येष्ठ माजी संपादक सुरेश द्वादशीवार यांनी सांगितले व आपली श्रद्धांजली वाहिली. सविस्तर वृत्त लवकरच...

टॅग्स :Deathमृत्यू