शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंदला पेट्रोलियम असोसिएशनचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:52 IST

नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला भारतातील रिटेल व्यवसायाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारचे धोरण आणि विभिन्न करांमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. या दरवाढीने असोसिएशन आणि नागरिकांच्या समस्या आणखी वाढविल्या आहेत, शिवाय नागरिकांचे बजेट बिघडले आहे.

ठळक मुद्दे संपूर्ण क्रांती यात्रा आज नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला भारतातील रिटेल व्यवसायाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारचे धोरण आणि विभिन्न करांमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. या दरवाढीने असोसिएशन आणि नागरिकांच्या समस्या आणखी वाढविल्या आहेत, शिवाय नागरिकांचे बजेट बिघडले आहे.चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी सांगितले की, कॅटने १५ सप्टेंबरपासून दिल्लीतून सुरू केलेली संपूर्ण क्रांती रथयात्रा २७ सप्टेंबरला नागपुरात येत असून, शहराच्या प्रमुख भागातून फिरून चेंबरच्या प्रांगणात एका विशाल सभेत परावर्तित होणार आहे. भारत बंदसाठी चेंबरचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, सचिव संजय अग्रवाल, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, राजू माखिजा, शब्बार शकील प्रयत्नरत आहेत.बंदच्या समर्थनार्थ पंप बंद राहणारअसोसिएशनच्या २४ सप्टेंबरच्या बैठकीत २८ सप्टेंबरच्या कॅटच्या भारत बंद आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी पेट्रोल पंप दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पंप बंद असल्याची सूचना पंपावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदPetrol Pumpपेट्रोल पंप