शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीची दारे उघडी ठेवण्याची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:24 IST

Dikshabhoomi, High court, Nagpur News धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता याव्ो याकरिता १४, २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीची सर्व दारे उघडी ठेवण्यात यावी अशा विनंतीसह डॉ. मिलिंद जीवने यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी खारीज केली.

ठळक मुद्देहायकोर्ट : स्मारक समितीला आदेश देण्यास नकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता याव्ो याकरिता १४, २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीची सर्व दारे उघडी ठेवण्यात यावी अशा विनंतीसह डॉ. मिलिंद जीवने यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी खारीज केली. यासंदर्भात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला आदेश देता येणार नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. स्मारक समितीने कोरोना संक्रमणामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याविषयी २५ सप्टेंबर रोजी पत्र जारी करण्यात आले आहे. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित करावे हा आग्रह नाही. परंतु, समितीने संबंधित दिवशी दीक्षाभूमीची दारे बंद ठेवू नये. दोन्ही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यापासून थांबवू नये. दीक्षाभूमीची दारे नागरिकांसाठी उघडी ठेवावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी