शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्यवसायासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:52 IST

नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देझोन कार्यालयात अर्ज करण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तांची परवानगी न घेता व्यवसाय, दुकाने लावता येणार नाहीत. अन्यथा नियमानुसार कारवाई होऊ शकते. नागपूर शहरात एमएमसी कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली. झोन कार्यालयात याबाबतचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार दुकानदार व व्यावसायिकांना अर्ज करावे लागतील. यासाठी वेगवेगळे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. मनपा कार्यक्षेत्रात यापूर्वी अशी व्यवस्था लागू नव्हती. यासंदर्भात आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. परवानगीशिवाय व्यवसाय व दुकान सुरू करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यात दिवाणी व फौजदारी खटला दाखल होऊ शकतो.जाणकारांच्या माहितीनुसार, नव्या आदेशानुसार महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परवानगी देण्याच्या संदर्भात झोन कार्यालयातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करता येत नाही. समितीने अद्याप अशा स्वरूपाच्या कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याने अशी शुल्क आकारणी योग्य नसल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाbusinessव्यवसाय