शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या आरोग्यासाठी सरसावले विदर्भातील बालरोग तज्ज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:07 IST

नागपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील बालरोग तज्ज्ञांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे.

ठळक मुद्देविदर्भातील मुलांच्या डॉक्टरांनी तयार केला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय म्हणून २१ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोबतच कर्फ्यू लावल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. अशा स्थितीत मुलांच्या आरोग्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. त्यासाठी नागपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील बालरोग तज्ज्ञांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून सर्व डॉक्टर बालकांच्या आरोग्यासाठी मिळून काम करीत आहेत.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु असताना एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर ‘कोरोना चाईल्ड हेल्प’ नावाने ग्रुप तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील नागपूरसह अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया येथील बालरोगतज्ज्ञांना जोडण्यात आले आहे. नागपुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर हे या ग्रुपचे नेतृत्व करीत आहेत. या ग्रुपमध्ये डॉक्टरांशिवाय नागपूरसह विदर्भातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरिकांना समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भातील कोणत्याही लहान मुलाला प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यास या ग्रुपवर नागरिक मॅसेज करतील. त्यानंतर ग्रुपमधील बालरोगतज्ज्ञ संबंधित मुलाची मदत करतील. विशेष म्हणजे विदर्भातील बालरोग तज्ज्ञ या ग्रुपच्या माध्यमातून नागपूरच्या बालरोगतज्ज्ञांची उपचारादरम्यान मदत घेऊ शकतील. 

 

टॅग्स :Healthआरोग्य