शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : भरधाव दुचाकीने पायी राेड ओलांडणाऱ्या तरुणास जाेरात धडक दिली. त्यात त्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : भरधाव दुचाकीने पायी राेड ओलांडणाऱ्या तरुणास जाेरात धडक दिली. त्यात त्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक खाली काेसळल्याने जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी शिवारात शुक्रवारी (दि. २२) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

उमेश दमडू चवारे (३६, रा. नेरी-मानकर, ता. हिंगणा) असे मृताचे तर राहुल बापूराव गाते (३२, रा. वाघुरी-रुडी, ता. वरुड, जिल्हा अमरावती) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. राहुल त्याच्या दुचाकीने (एमएच-३१/डीजे-१७८१) नागपूरहून काेंढाळीकडे येत हाेता. ताे सातनवरील शिवारात पाेहाेचताच उमेश पायी राेड ओलांडत असताना त्यांच्या भरधाव दुचाकीची उमेशला जाेरात धडक लागल्याने ताे दूरवर फेकला गेल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यात उमेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राहुल दुचाकीसह खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमी राहुलला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले, तर उमेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास हेडकाॅन्स्टेबल पुरुषाेत्त्म धांडे व पन्नालाल बटाऊवाले करीत आहेत.