शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:26 IST

ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देग्रामरोजगार सेवक संघटनेचा मोर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी ग्रामरोजगारांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासन दरबारी मागण्या रेटून धरल्या. संघटनेचे राज्य अध्यक्ष महेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष व्यंकट बिरादार, राज्य सचिव देवदत्त साळवे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मते यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांकडून मागण्या पूर्ण करून घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.नेतृत्व : महेंद्र मेश्राम, व्यंकट बिरादार, देवदत्त साळवे, श्रीकृष्ण मते 

मागण्या :१) सन २०१२ च्या अर्धवेळ स्वरुपाच्या शासन निर्णयात शुद्धीपत्रक काढून पूर्णवेळ करण्यात यावे२) ग्रामरोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन द्यावे३) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामविकास मंत्रालयाशी जोडण्यात यावी४) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पेरणी ते कापणीची कामे घेण्यात यावी

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन