शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पवार, तटकरे यांनी केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:27 IST

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे.....

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. रक्ताचा एक थेंबही न सांडता जगात शांतीच्या मार्गाने धर्म परिवर्तन झाले असेल तर ते बुध्द धम्माचे. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे १४ आॅक्टोबर १९५६ ला केले. आज देशाला खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, होते, त्यांच्या मार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चालतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले.याप्रसंगी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संदीप बाजोरिया, कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे राजू राऊत , विजय गजभिये, संतोष नरवडे, महिला अध्यक्ष अर्चना हरडे आदी उपस्थित होते.