शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 10:49 IST

पार्थ प्रतीक गोडसे हा सामान्य मुलांसारखा राज्य माध्यमिक बोर्डातून बारावी झालेला विद्यार्थी. मात्र इंजिनीअर होण्यापेक्षा सैन्यसेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या पार्थला वायुसेनेचा अधिकारी व्हायचे आहे.

ठळक मुद्देपरिश्रमाने गाठला एनडीएचा टप्पावायुसेनेचा अधिकारी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहानपणी आकाशात विमान बघताना वैमानिक होण्याचे किंवा खेळताना सैनिक होण्याचे बहुतेक मुलांचे स्वप्न असते. मात्र जसजसे वय वाढते आणि जगाची ओळख होते, तसे मुलांचे स्वप्नही व्यावहारिक होऊन जाते. मग डॉक्टर, इंजिनीअर होणे अधिक फायद्याचे वाटते. पार्थने मात्र वेगळी वाट निवडली. त्याचे सैन्यसेवेत जाण्याचे स्वप्न वयासोबत अधिक दृढ होत गेले. वायुसेनेत सेवा देण्याच्या ध्येयाला मेहनतीची जोड देत पार्थने नॅशनल डिफेन्स अकॅडमी(एनडीए)ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे.पार्थ प्रतीक गोडसे हा सामान्य मुलांसारखा राज्य माध्यमिक बोर्डातून बारावी झालेला विद्यार्थी. बारावीच्या परीक्षेत त्याने ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी आवश्यक सीईटी परीक्षेतही त्याने २०० पैकी १५३ गुण प्राप्त केले असून, कुठल्याही चांगल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी हे गुण पुरेसे आहेत. मात्र इंजिनीअर होण्यापेक्षा सैन्यसेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या पार्थला वायुसेनेचा अधिकारी व्हायचे आहे. याच एका ध्येयासाठी प्रयत्न करणाºया पार्थने एनडीएच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. देशभरात सैन्येसेवेच्या ध्येयाने एनडीएची परीक्षा दिलेल्या ५.५० लाख मुलांपैकी केवळ ८,००० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून, पार्थ हा त्यापैकी एक आहे.त्याचे वडील प्रतीक गोडसे हे एका खासगी कंपनीत सेवारत आहेत व आई अंजली या गृहिणी आहेत. पार्थ त्यांचा एकुलता एक मुलगा. परिस्थिती बºयापैकी चांगलीच आहे. पार्थने वायुसेनेत जाण्याचे ध्येय बाळगले असले तरी यासाठी आवश्यक दिशा त्याला ठाऊक नव्हती. इंटरनेटवर सर्च करून त्याने याबाबत माहिती मिळविली. दहावीत त्याने एसपीआयची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र आईवडिलांनी त्यास प्रेमापोटी जाऊ दिले नाही. त्याचे ध्येय मात्र अटळ होते. त्याने अकरावीपासून परत एनडीएची तयारी सुरू केली. मात्र योग्य मार्गदर्शन करणारा कुणीच नसल्याने सप्टेंबर-२०१७ मध्ये पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. पण ही परीक्षा त्याला अभ्यासाचा पॅटर्न समजण्यासाठी फायद्याचे ठरली. यशस्वी ठरलेल्या ८,००० पैकी केवळ ४००-४५० उमेदवारांची निवड एनडीएसाठी होणार असल्याने, ही मुलाखतही यशस्वी होण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर