शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी मागायची असल्यास पालकांनी मुलांसोबतच राहणे बंधनकारक नाही - हायकोर्टाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 21, 2025 12:51 IST

Nagpur : पालकांना शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आई-वडिलांना मुलांकडून पोटगी मागायची असल्यास त्यांनी मुलांसोबतच राहिले पाहिजे हे कायद्याने बंधनकारक नाही. ते स्वतंत्र ठिकाणी राहूनही मुलांना पोटगी मागू शकतात. पोटगीसाठी मुलांसोबत राहणे अनिवार्य केल्यास पालकांचा शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार हिरावला जाऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

या प्रकरणातील मुलाने त्याची आई मुलीसोबत राहत असल्यामुळे ती पोटगी मिळण्याकरिता पात्र नाही, असा दावा केला होता. न्यायालयाने मातापिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायद्याकडे लक्ष वेधून हा दावा फेटाळून लावला. मुलगा आईचे पालनपोषण करण्याचे कर्तव्य विसरल्यामुळे तिला नाइलाजास्तव मुलीच्या घरी आसरा घ्यावा लागला. मुलासोबत राहण्यास नकार दिल्यामुळे ती पोटगीसाठी अपात्र ठरत नाही. मुलांसोबत राहण्याची अट ठेवल्यास कायद्याच्या उद्देशाची पायमल्ली होईल. मुलांकडून शारीरिक-मानसिक छळ होत असतानाही पालकांना पोटगी मागण्यासाठी मुलांसोबत राहण्यास बाध्य व्हावे लागेल, असे न्यायालयाने नमूद केले.

आईने घेतला कायद्याचा आधारविजय देखभाल करीत नसल्यामुळे त्याच्याकडून पोटगी मिळविण्यासाठी आईने कायद्याचा आधार घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना ६ एप्रिल २०२३ रोजी मासिक दोन हजार रुपये पोटगी मंजूर करण्यात आली होती. त्याविरुद्ध विजयने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विजयलाच दणका देताना आईच्या पोटगीत वाढ केली.

विजय आहे दत्तक मुलगापीडित आईने विजयला दत्तक घेतले आहे. त्यामुळे विजय हा पीडित आईचा सख्खा मुलगाच झाला आहे. त्याने आईचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. हे त्याचे केवळ कायदेशीरच नाही, तर नैतिक कर्तव्यदेखील आहे. विजय कुटुंबाचे पालनपोषण करण्यास समक्ष आहे. त्याच्याकडे पुरेशी कृषी जमीन आहे, असेदेखील उच्च न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय