शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साथरोग कायदा लागू :  कलम १४४ ची नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:20 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही.

ठळक मुद्देकार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी मिळणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही. आयोजकांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय गर्दीचे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मॉल, चित्रपटगृहे, जीम, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनीही प्रतिबंधात्मक उपाय केले आहे. ज्या माध्यमातून लोकांची गर्दी होऊ शकते अशा कोणत्याही धार्मिक, सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना, सभा, मेळावे, रॅलीलाही बंदी घातली आहे. पोलिसांकडून अशा कोणत्याही आयोजनास परवानगी दिली जाणार नाही. आयोजकांनी विना परवानगीने असे कोणतेही कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्यावर कलम १८८ अन्वये कारवाई केली जाणार आहे. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या स्वाक्षरीने हा आदेश आज नागपुरात जारी करण्यात आला आहे.ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर होणार नाही : डीसीपी साळीदारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर केला जातो. एकच उपकरण या वाहनचालकाच्या तोंडातून काढून त्या वाहनचालकाच्या तोंडात घातले जाते. हा प्रकार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर थांबवला आहे. सर्व वाहतूक पोलिसांना तसे आदेश देण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाNagpur Policeनागपूर पोलीस