शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागातील ६ हजारावर ग्रामस्थांनी डाऊनलोड केले 'आरोग्य सेतू अ‍ॅप'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 23:39 IST

कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.

ठळक मुद्देकोरोना माहितीसाठी उपयुक्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनासंदर्भात अनेक प्रकारची दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असते. कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ मोबाईल अ‍ॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अ‍ॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे माहिती पडते. या अँपमध्ये मोबाईल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो, ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्यावेळी हे अ‍ॅप युजर्सना अलर्ट करते. हे अ‍ॅप अँड्रॉईड व आयफोन या दोन्ही व्हर्जनवर आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोनाची लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सेंटर नंबर दिले आहेत. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा, तसेच दुसऱ्यांनाही डाऊनलोड करण्यास सांगा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर