शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कधी मिळणार लायसन्स, आरसी? १२ हजारांवर वाहनधारक प्रतिक्षेत

By सुमेध वाघमार | Updated: July 17, 2023 18:21 IST

वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण

नागपूर : नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ पुरवठा करणाºया कंपनीकडून अद्यापही प्रिटींगला सुरूवात झाली नाही. परिणामी, या दोन्ही ‘स्मार्ट कार्ड’ची प्रलंबित संख्या वाढून एकट्या नागपुरात १२ हजारांवर गेली आहे. ‘लायसन्स’ व ‘आरसी’ कधी मिळणार, याबाबत परिवहन विभागही उत्तर देत नसल्याने वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) व वाहन परवाना (लायसन्स) स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्वी हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीकडे होती. परंतु परिवहन विभागाचा या कंपनीशी असलेला करार संपुष्टात आला. नवीन पुरवठादार कंपनी नेमायला परिवहन विभागाकडून उशीर झाला. त्याचा नाहक फटका आता वाहनधारकांना बसत आहे.

परिवहन विभागाने नुकतेच ‘स्मार्ट कार्ड’ उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड अ‍ॅण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमीटेड’, कंपनीसोबत करार केला. कंपनीने सात कोटींची अनामत रक्कम बँके त जमा केली. या कंपनीला ‘स्मार्ट कार्ड’ प्रिंट करण्यासाठी नागपूरच्या पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जागाही उपलब्ध करून दिली. परिवहन विभागानुसार १७ जुलैपासून ‘स्मार्ट कार्ड’ मिळणे सुरू होणार होते. परंतु आता कुठे कंपनीचे यंत्र यायला सुरुवात झाली. कंपनीने नेमलेल्या कर्मचाºयांना २४ जुलैपासून कामावर बोलविले आहे. यामुळे नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ मिळण्यास ऑगस्ट महिना उजाळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर