शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हाथरसविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:14 IST

Hathras Case Protest उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे वाल्मीकी समाजाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित कुटुंबासोबत तेथील शासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे वाल्मीकी समाजाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित कुटुंबासोबत तेथील शासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. पार्टीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. दलित समाजाच्या तरुणीवर सवर्ण समाजाच्या तरुणांकडून अमानुषपणे अत्याचार होतो, तिला मरणयातना दिल्या जातात, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात आणि यानंतरही तेथील जातीवादी सरकारच्या नियंत्रणाखाली पोलीस प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालून पीडित कुटुंबावरच अन्याय केला. मुलीच्या पार्थिवाची विटंबना केल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. रमेश पिसे, धर्मेश फुसाटे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे, सुमेध गोंडाने, संजय सूर्यवंशी, अंकुश मोहिले, रमेश कांबळे, अविराज थूल, विनय भांगे, विवेक शेवाळे, अजय सहारे, शुभाश मानवटकर, फूलसर सतीबवाने, प्रवीण पाटील, मिलिंद मेश्राम, आनंद चौरे, देवेंद्र मेश्राम, सुनील कुमार इंगळे, सुमधू गेडाम, राकेश रामटेके, आशीष हुमणे, कांचन देवगडे, माया शेंडे, नालंदा गणवीर, प्रतिमा शेंडे, धम्मदीप लोखंडे, निशांत पाटील, भावेश वानखेडे, अजय बोरकर, अमरदीप तिरपुडे, प्रशांत नारनवरे, विशाल वानखेडे, लहानू बन्सोड, निर्भय बागडे, भरत लांडगे, संदेश खोब्रागडे, धम्मपाल लामसोंगे, मंगेश मेश्राम, देवेन्द्र डोंगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारagitationआंदोलन