शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबीमुळे सहापैकी तीन बँकांचा नफा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:46 IST

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत.

ठळक मुद्देस्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिसला बसणार फटका

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत. लोकमतने या सहा बँकांच्या ३१ मार्च २०१७ च्या नफा-तोटा पत्रकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.या घोटाळ्यात नीरव मोदींच्या तीन बेनामी कंपन्यांनी या बँकांच्या विदेशातील शाखांमधून घेतलेली कर्जे अशी, १) अलाहाबाद बँक २००० कोटी २) बँक आॅफ इंडिया २००० कोटी, ३) स्टेट बँक ९६० कोटी, ४) कॅनरा बँक १८०० कोटी, ५) युनियन बँक आॅफ इंडिया २३०० कोटी व ६) अ‍ॅक्सिस बँक २२०० कोटी, ही सर्व रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या विदेशातील नोस्त्रो खात्यातून या बँकांना एलओयूपोटी मिळाले आहेत. यामुळे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिसचा नफा घटणार असून, अन्य तीन बँका तोट्यात जाणार आहेत.लेटर आॅफ अंडरस्टँडिंग (एलओयू) हे एखाद्या कंपनीची भलावण करणारे ओळखपत्र असते तर लेटर आॅफ क्रेडिट (एलसी) हे बँकेने कंपनीच्या वतीने दिलेले हमीपत्र असते.५१०० कोटींचे गौडबंगालअंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीच्या प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५१०० कोटीची संपत्ती (हिरेजडीत दागिने) जप्त केली. या संपत्तीचे मूल्यांकन कुणी केले? व ते काही तासातच कसे पूर्ण झाले? हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी